आई सध्या चुप असते ( Mother Is Quiet Nowadays )मुलं जन्माला आल्यावर आई ही पदवी मिळाली, त्यांचे लाड पुरवून ती नाही थकली,त्यांना काय हवे काय नको ते बघताना ती स्वतःला विसरली,तोंडातून शब्द निघण्या आधी त्यांच्या हातावर हवे ती वस्तु ठेवली. बोलायला शिकवले, शब्दांचे अर्थ सांगितले. मुले मोठी झाली , कमवू लागली.पूर्वी आईने दिलेल्या चार आण्या…